आपला जिल्हामहाराष्ट्र
उद्या श्री संत सदगुरु मातोश्री सरुताई माऊलींचा रथोत्सव
मंगळवार दि 3आक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता

उद्या श्री संत सदगुरु मातोश्री सरुताई माऊलींचा रथोत्सव
मंगळवार दि 3आक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता
मायणी-प्रतिनिधी
श्री संत सदगुरु मातोश्री सरुताई माऊलींचा अकरावा पुण्यस्मरण सोहळा या निमित्ताने मंगळवार दि 3 आक्टोबर रोजी रथोत्सव व पालखी सोहळा संपन्न होत आहे
मंगळवारी पहाटे चार वाजून बत्तीस मिनिटांनी फुलांचा कार्यक्रम होणार असून सकाळी 11 वाजता रथोत्सवास प्रारंभ होणार आहे
रथाचे पूजन मा.डॉ श्री व सौ दिलीपरावजी येळगावकर यांचे शुभ हस्ते व असंख्य भाविकांच्या उपस्थितीत होणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहून संत सदगुरु सरूताई माऊलींचा आशिर्वाद प्राप्त करून घ्यावा असे आवाहन ट्रस्ट मार्फत करण्यात आले आहे