औंध आ. जयकुमार गोरे यांच्या फंडातून विविध कामांचे भूमिपूजन

औंध आ. जयकुमार गोरे यांच्या फंडातून विविध कामांचे भूमिपूजन
औंध -प्रतिनिधी
औंध ता.खटाव येथे माण-खटाव चे लोकप्रिय आमदार मा.श्री.जयकुमार गोरे (भाऊ) यांच्या फंडातून मंजूर झालेल्या विविध विकासकामांचे भूमीपूजन भाजप खटाव तालुका अध्यक्ष श्री. धनंजय चव्हाण यांच्या शुभहस्ते पार पडले.*
औंध येथील सैनिक भवण वॉल कंपाऊंड साठी 10 लाखांचा निधी तसेच सावता माळी समाज मंदिर दुरुस्ती साठी 10 लाखांचा निधी दिला आहे.
*औंध येथील दलीत वस्ती विकास कामांसाठी 10 लाखांचा निधीऔंध येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन भाजप तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण तसेच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी आजी माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, सदस्य तसेच औंध ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी आलम मोदी, राजाबापू देशमुख, चंद्रकांत पवार, सागर जगदाळे,वसंत पवार,ज्ञानेश्र्वर पवार,धनाजी आमले मेजर, सावता यादव, संदिप इंगळे, वसंत बापू , जयसिंगराव घार्गे , गणेश चव्हाण,केशव शेठ जाधव, जाधव आप्पा, नामदेव भोसले तसेच औंध ग्रा. प.सदस्य दशरथ कुंभार,मीना रणदिवे, मिनाक्षी भोसले, फडणीस मॅडम, खैरमोडे मॅडम हे हि उपस्थित होते. तसेच सचिन कदम,संदिप गुरव, अजित माळी,संतोष गायकवाड, बंडा पाटील,भगवान यादव, दत्ता फडतरे संभाजी कुंभार, प्रदिप गुजर,युवराज रणदिवे व आदी मान्यवर व औंध ग्रामस्थ उपस्थित होते