महात्मा बसवेश्वर सामाजिक सेवा मंडळ, सातारा (युवा आघाडी) यांचे वतीने . भव्य रक्तदानाचे आयोजन..

महात्मा बसवेश्वर सामाजिक सेवा मंडळ, सातारा (युवा आघाडी) यांचे वतीने भव्य रक्तदानाचे आयोजन..
सातारा -प्रतिनिधी
महात्मा बसवेश्वर सामाजिक सेवा मंडळ सातारा यांच्या वतीने लिंगायत रणरागिणी कित्तूर चन्नम्मा यांच्या जयंतीनिमित्त येत्या रविवारी दि. 29 ऑक्टोंबर 2023 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 यावेळेत प.पू. औंधकर महाराज मठ, बुधवार पेठ, सातारा येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी मंडळाकडून रक्तदात्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार . महात्मा बसवेश्वर सामाजिक सेवा मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे
तरी सर्व समाजबांधवांनी आपल्या मित्रपरिवारासह याप्रसंगी उपस्थित राहून रक्तदान करावे व देवदेश आणि धर्मकार्यात सहभागी व्हावे असे आवाहन महात्मा बसवेश्वर सामाजिक सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे
अधिक माहितीसाठी महात्मा बसवेश्वर मंडळाचे खजिनदार सिध्दराज शेटे (84089 99900) आणि युवा आघाडीचे अध्यक्ष अक्षय विघ्ने (90110 83988) यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन राहुल लखापती, प्रतीक बाजारे, मनोज लिंगडे, गिरीश सावगावे, किरण श्रेष्ठी, प्रशांत अतीतकर, आदित्य हिंगमिरे यांनी महात्मा बसवेश्वर मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.