जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करणार -मनोजदादा घोरपडे

जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करणार -मनोजदादा घोरपडे
पुसेसावळी -प्रतिनिधी
जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून मी सदैव जनसेवेसाठी तयार असल्याचे प्रतिपादन वेणेगाव येथे लोकनेते मनोजदादा घोरपडे यांनी केले कराड उत्तरचे भागातील वेणेगावच्या ग्रामस्थांसाठी जिल्हा नियोजनच्या माध्यमातून वेणेगांव प्राथमिक आरोग्य केंद्राला कायमस्वरूपी 24 तास रुग्णवाहीका उपलब्ध करून दिली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी लोकार्पण सोहळा मनोजदादा घोरपडे यांच्या हस्ते वेणेगावं येथे पार उत्साहात पार पडला यावेळी आरोग्य केंद्राला भेट देऊन कर्मचारी वर्गाची विचारपूस केली त्यांच्या समस्या जाणून घेऊन ताबडतोब त्याचे निवारण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास दिला.यावेळी पंचायतराज ग्रामविकास विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. विठ्ठल काकडे, वेणेगावं तंटामुक्ती अध्यक्ष श्री. राजेंद्र घोरपडे, सोसायटी चेअरमन श्री. चार्लस काटे, व्हाईस चेअरमन श्री. निलेश राऊत, ग्रामपंचायत सदस्य श्री. सुरेश झुंजरे, सदस्या सौ. घोरपडे, माजी सरपंच वैभव चव्हाण, श्री. कमलाकर घोरपडे, आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी, तसेच सौ. सुप्रिया काकडे, श्री. श्रीरंग सावंत, श्री. सुभाष सावंत, श्री. शिवाजी काकडे, श्री. अशोक देशमुख, श्री. विजय घोरपडे, श्री. देवानंद कांबळे, धनाजी कांबळे, श्री. प्रमोद कळसकर, श्री. हणमंत सावंत, श्री. रामचंद्र सावंत, श्री. मधुकर सावंत, श्री. चंद्रकांत दीक्षित, श्री. चंद्रकांत सुतार, श्री. दत्तात्रय सुतार, श्री गणेश चव्हाण, श्री अरुण जाधव, श्री. मोहित काटे, श्री माणिक काटे, श्री. युवराज काटे, सुनिल घोरपडे, महेश ताटे, चंद्रकांत जाधव श्री. हैबतराव सूर्यवंशी, श्री. सतीश तोरस्कर, श्री. सत्यवान काटे, श्री. राहुल सावंत, ऋतुराज घोरपडे, युवराज कुचेकर, सुमित शिवणकर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.