औंध व पंचक्रोशी साठी पंचावन्न कोटीची कामे मंजूर-श्रीमंत गायत्री देवी पंतप्रतिनिधी
श्रीमंत गायत्री देवी पंतप्रतिनिधी यांचा जाहीर सत्कार

औंध व पंचक्रोशी साठी पंचावन्न कोटीची कामे मंजूर-श्रीमंत गायत्री देवी पंतप्रतिनिधी
औंध –प्रतिनिधी महेश यादव
औध मध्ये व औंध पंचक्रोशीतील चालू बजेटमध्ये 55 कोटीची कामे मंजूर केल्याबद्दल श्रीमंत गायत्री देवी पंतप्रतिनिधी यांच्या प्रयत्नाने व महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार यांनी मंजुरी दिल्याबद्दल श्रीमंत गायत्री देवी पंतप्रतिनिधी यांचा जाहीर सत्कार करण्यात आला
या मंजुरी कामाच्या स्वरूप असे
1) शिरसवडी ते वाकळवाडी रस्ता2) लोणी ते धकतवाडी रस्ता 3) लोणी ते वरुड रस्ता4) उंबर्डे ते कुमठे रस्ता5)
येळीव ते जगताप वस्ती रस्ता 6)बाळू बाई मंदिर ते उंबर्डे फाटा रस्ता7) गुरसाळे ते गादी वाडी रस्ता 8) निकम वस्ती ते निम वस्ती रस्ता 9) खरशिंग सूर्यवंशी वस्ती ते घाडगे वस्ती रस्ता 10) औंध ते खबालवाडी रस्ता11) कुमठे ते गंजिबा मळा रस्ता 12) भोसरी ते जायगाव रस्ता 13) पुजारी वाडी ते उंबर्डे रस्ता14) नडवळ ते कोळेवाडी रस्ता15) कुरवली ते नाईकाची वाडी रस्ता 16) गुरसाळे ते आंब्याचा मळा रस्ता 17). जायगाव ते माळवस्ती रस्ता 18)कुरवली ते कुमठे रस्ता 19) औंध ते माने वस्ती रस्ता 20) जायगाव ते वेळू रस्ता 21)खरशिंग ते गोसावी वाडी रस्ता 22)वडी ते गणेशवाडी रस्ता 23) जिंती,फलटण,निरगुडी गिरवी, वारुगड,तोडले,मलवडी,निढळ,भुरकवडी कुरवली,औंध रस्ता व गावातील आरसीसी गटार बांधणे 25) शामगाव खिंड, पारगाव, गोरेगाव, पुसेसावळी,वंजारवाडी, गणेशवाडी, औंध रस्ता तसेच गणेशवाडी ते औंध रस्ता रुंदीकरण 27) नांदोशी औंध पळशी निमसोड मोराळे रस्ता औंध येथील प्रवेशद्वार हद्दीच्या चौकामध्ये सुधारणा व सुशोभीकरण करणे 28)
जांब,जाखनगाव,खादगुण, कडगुण, रस्ता
29) आंबेरी घाट ते जांब रस्त्याची सुधारणा30) औंध मुळपीठ संरक्षण भिंती बांधणी व सुशोभीकरण करणे 31) खाऊन ते खबर आणि रस्ता सुधारणे व लहान पूल बांधणे
या सर्व 55 कोटीच्या कामांची मंजुरी बद्दल समस्त औंध व औंध परिसरातील नागरिकांनी आनंदी मनाने श्रीमंत गायत्री देवी पंतप्रतिनिधी औंध यांचा सत्कार केला व आभार व्यक्त केले