रॉयल ग्रुपची राजकीय भूमिका महत्त्वाची ठरणार

रॉयल कारभार ग्रुप चे राजकीय पाठिंबा अद्याप अस्पष्टच, संघटनेचे भूमिका सातारा – म्हाडा लोकसभेसाठी महत्वाची ठरणार…?
पुसेसावळी :-प्रतिनिधी
पुसेसावळी येथे लोकसभेच्या पार्शवभूमीवर रॉयल कारभार ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मिटिंग पार पडली. साताऱ्या जिल्ह्यासह महाराष्ट्र भर तरुणांची पसंती असलेली संघटना सामाजिक कार्यात अव्वल असते, त्याचबरोबर साताऱ्या जिल्ह्यात 257 शाखा असुन त्या कार्यरत असुन जिल्ह्यातील मतदानाची संख्या हजारोंच्या संख्येने असुन येणाऱ्या सातारा – म्हाडा लोकसभेसाठी राजकीय पाठिंबा त्यांनी अस्पष्ट केला आहे
संघटनेची भूमिका लोकसभेच्या दृष्टीकोनाने महत्वाची ठरणार असल्याचे चित्र दिसुन येणार आहे.येत्या दोन दिवसात संघटनेची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे वक्तव्य रॉयल कारभार ग्रुप महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष सौरभदादा जाधव व सुरजदादा पाटोळे यांनी केले
यावेळी रॉयल कारभार ग्रुप महाराष्ट्र चे
संस्थापक अध्यक्ष – सौरभदादा जाधव
संपर्कप्रमुख – सुरज दादा पाटोळे
नवी मुंबई अध्यक्ष – दिपक दादा चव्हाण
खटाव ता.अध्यक्ष -रोहित देशमुख
खटाव ता. सचिव प्रेम वाईकर
कराड उत्तर अध्यक्ष अजय थोरवे
कराड दक्षिण अध्यक्ष – नरेंद्र पाटील
कराड उत्तर कार्याध्यक्ष – तुषार इंगवले
वाकळवाडी उपसरपंच – महेशनाना माने
पुसेसावळी शहर अध्यक्ष -सतीश शिंदे
रिसवड शाखा अध्यक्ष – गणेश इंगवले
निगडी शाखा अध्यक्ष अमोल पवार
वडगाव शाखा अध्यक्ष किरण घार्गे
रहाटणी शाखा अध्यक्ष अर्जुन जरग
पदाधिकारी – अमोल काशीद, रविराज कदम, रोहन जानकर
छायाचित्र -महेश यादव