आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीदेश विदेश
आदर्शगाव हिरवेबाजारला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांची भेट

आदर्शगाव हिरवेबाजारला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांची भेट
म्हसवड– प्रतिनिधी
ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे (भाऊ) यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील आदर्श गाव हिवरेबाजारला भेट दिली. यावेळी अमृतमहोत्सवी प्रवेशद्वारामध्ये स्वागत करून अयोध्या येथील प्रभू श्रीराममूर्तीच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून पद्मश्री पोपटराव पवार यांना मिळालेला शिलांशाचे आज विधिवत पूजन केले.
यावेळी आदर्श व्यक्तिमत्व पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले हिवरे बाजारचे प्रणेते आदरणीय श्री पोपटराव पवार दौंड, विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल दादा कुल, सातारा जिल्हा भाजपाचे अध्यक्ष धैर्यशीलदादा कदम व विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.